MakeUp | रिंकूच्या 'मेकअप'ची गोष्ट | Trailer Out | Rinku Rajguru, Chinmay Udgirkar
2020-01-10 3
गणेश पंडित दिग्दर्शित मेकअप या आगामी सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. या सिनेमात रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर ही नवी फ्रेश जोडी बघायला मिळतिये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale